🕉️ओम मातृसंस्कार व गर्भसंस्कार क्लासेस मध्ये आपले स्वागत आहे.
सुदृढ आई, संस्कारी बाळ—हीच आमची ओळख..
जेव्हा चित्त शांत, निशंक आणि मुक्त असेल,
तेव्हाच गर्भात उतरेल सत्याचा वास;
मंत्र नाही, ना कोणताही विधी त्याला हवा,
आईचे 'जागृत मन' हाच खरा गर्भसंस्कार.
आईच्या प्रत्येक विचारातून बाळाचा स्वभाव घडतो.
👉 “गर्भसंस्कार म्हणजे प्रेम, शांतता आणि सकारात्मकता.”
संस्कारांची बीजं गर्भातच पेरली जातात.
👉 “आजचे संस्कार, उद्याचं भविष्य.”
👉 “आईचं मार्गदर्शन म्हणजे बाळाचं घडणं.”
“आजचे संस्कार, उद्याचं भविष्य.”
आनंदी तर बाळ निरोगी...
आईचा आहार म्हणजे बाळाचं पोषण.
“Healthy Mother = Healthy Baby”
गर्भसंस्कार म्हणजे संस्कृती आणि विज्ञान यांचा सुंदर संगम.”
“आईच्या संस्कारातूनच बाळाचा स्वभाव घडतो.” “संस्कारित पिढीची सुरुवात गर्भातूनच होते.”
Every mother holds a superpower within.”
“Creating life is the most beautiful journey.”
“तू फक्त आई नाहीस, तू एक सृष्टी आहेस.”
सुदृढ आई, संस्कारी बाळ
🕉️“ओम मातृसंस्कार व गर्भसंस्कार क्लासेस” मध्ये आपले हार्दिक स्वागत आहे. गर्भावस्थेत आईच्या विचारांचा, भावनांचा आणि जीवनशैलीचा थेट परिणाम बाळावर होतो.
आमच्या क्लासेसद्वारे आम्ही आई व बाळाच्या सर्वांगीण विकासासाठी मार्गदर्शन करतो.
बाळाचा मानसिक व बौद्धिक विकास
आईचा ताण कमी होतो
सकारात्मक विचार वाढतात
आई-बाळातील नाते अधिक मजबूत होते.
वैद्या मुक्ता ढवळे
(BAMS, MD, DNYS | योग शिक्षिका | गर्भसंस्कार मार्गदर्शक)
वैद्या रेवती शिंदे
BAMS (MD
कायचिकित्सा तज्ञ (आयुर्वेदिक औषधोपचार) गर्भसंस्कार प्रशिक्षक)